
आदित्य नवघरे यांची एमबीबीएस साठी निवड
साप्ताहिक सागर आदित्य
आदित्य नवघरे यांची एमबीबीएस साठी निवड ग्रामीण भागातील विद्यार्थी आदित्य पंडित नवघरे या विद्यार्थ्याने कुठलेही क्लास न लावता आपल्या अभ्यासात सातत्य ठेवून त्याने हे यश संपादन केले आहे . आदित्य चे शिक्षण सहकार विद्या मंदिर येथे झालेले आहे . आदित्य नवघरे हा विद्यार्थी अतिशय शांत संयमी अभ्यासू विद्यार्थी असून त्याने जिद्द व चिकाटीच्या भरोशावर यश संपादन केले आहे . नीट चे क्लास घरीच ऑनलाईन केले . नीट मध्ये 541 गुण प्राप्त करून . SMBT मेडिकल कॉलेज नाशिक येथे प्रवेश मिळाला आहे . त्याच्या या यशाचे श्रेय तो आई सौ . मोनालिसा पंडित नवघरे वडील पंडित ज्ञानबा नवघरे . बुलढाणा अर्बन चे , सी एम डी डॉक्टर सुकेशजी झंवर . दिनोरे सर प्राध्यापक तांबोळे सर सफर सर जफर सर सरयांना देत आहे . त्याच्या या यशामुळे आदित्य वर अभिनंदनॅचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .
0 Response to "आदित्य नवघरे यांची एमबीबीएस साठी निवड "
Post a Comment