Subscribe to:
Post Comments (Atom)
साप्ताहिक सागर आदित्य
#गुढीपाडवा, डॉ. #बाबासाहेबआंबेडकर जयंती या सण-उत्सवानिमित्त नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त रवा, चणाडाळ, साखर व खाद्यतेल यांचा समावेश असलेला #आनंदाचाशिधा देण्यात येत आहे. या संचाचे वितरण २२ मार्चपासून पुढील एक महिनाभर सुरु राहणार आहे- अन्न, नागरी पुरवठा विभागाची माहिती
0 Response to "गुढीपाडवा, डॉ. #बाबासाहेबआंबेडकर जयंती या सण-उत्सवानिमित्त नियमित "
Post a Comment