
संपकरी वीज कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस
साप्ताहिक सागर आदित्य
▶️ संपकरी वीज कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. त्यानंतर संप मागे घेत असल्याचे कर्मचाऱ्यांनी घोषित केले. कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांचा सकारात्मकपणे विचार करत असून वीज कंपन्यांच्या खासगीकरणाचा कोणताही विचार नाही – उपमुख्यमंत्री.
▶️ कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. त्यांचे मानधन थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. त्यांची सामाजिक सुरक्षितता जपण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
0 Response to "संपकरी वीज कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस "
Post a Comment