-->

आज दिनांक 8 ऑगस्ट 2022 रोजी ग्रामपंचायत किन्हीराजा, जऊळका , खिर्डा, एरंडा  राजा येथे Good Morning राबविण्यात आले

आज दिनांक 8 ऑगस्ट 2022 रोजी ग्रामपंचायत किन्हीराजा, जऊळका , खिर्डा, एरंडा राजा येथे Good Morning राबविण्यात आले

 


साप्ताहिक सागर आदित्य 

आज दिनांक 8 ऑगस्ट 2022 रोजी ग्रामपंचायत किन्हीराजा, जऊळका , खिर्डा, एरंडा  राजा येथे Good Morning राबविण्यात आले. त्या दरम्यान जिल्हा स्तरावरील  श्री विजय नागे. श्री अभय तायडे. तालुकास्तरावरील श्री ज्ञानेश्वर महल्ले , ग्राम विकास अधिकारी श्री. भुरकाडे उपस्थित होते. गावातील उघड्यावर जाणा-या नागरिकांना समज देऊन सोडविण्यात आले. त्यांना शौचालय बांधकाम करण्यासाठी प्रोत्साहीत केले व नोटीसही देण्यात आल्या.





0 Response to "आज दिनांक 8 ऑगस्ट 2022 रोजी ग्रामपंचायत किन्हीराजा, जऊळका , खिर्डा, एरंडा राजा येथे Good Morning राबविण्यात आले"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article