-->

शिवसंग्राम ची बैठक संपन्न

शिवसंग्राम ची बैठक संपन्न


साप्ताहिक सागर आदित्य/

शिवसंग्राम ची बैठक संपन्न

शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष  विनायकराव मेटे यांच्या आदेशानुसार सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते विश्राम गृह मालेगाव येथे बैठक पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवसंग्रामचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्याम  काबरा व शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष गजानन इढोळे . अनिल  शिंदे युवक जिल्हाध्यक्ष. धनंजय बाजड जिल्हा सचिव. डॉक्टर गजानन बाजड मालेगाव रिसोड विधानसभा अध्यक्ष. प्रकाश शिकारे जिल्हा उपाध्यक्ष. मनोज मुंडे जिल्हा संघटक युवक. सुधाकर धोंगडे शिवसंग्राम संघटनेचे मार्गदर्शक .वैभव शिंदे. खंडोजी बाजड .संजय राठोड. विशाल जाधव .विठ्ठल गवळी. दत्ता उबाळे. भुजंगा काळे. बबन शिंदे .संतोष खुळे. संजय बाजड. सिताराम इढोले . नागनाथ गवई यांची प्रमुख उपस्थिती होती
या बैठकीत शिवसंग्राम संघटनावाशिम जिल्हा व संपूर्ण माहाराष्ट्रात जनसामान्यांचा आवाज मजबूत करण्यासाठी काम करेल
  , हर ग्राम शिवसंग्राम चा नारा घेऊन गाव तिथे शिवसंग्राम ची शाखा स्थापन करणे व या बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली व मालेगाव तालुका सोशल मीडिया अध्यक्ष पदि नागनाथ गवई यांची निवड करण्यात आली भुजंगराव काळे यांच्यी तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली व बबन शिंदे यांची राजुरा सर्कल पदी निवड करण्यात आली.







Related Posts

0 Response to "शिवसंग्राम ची बैठक संपन्न "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article