
संजीवनी हॉस्पिटल अँड ॲडव्हान्स पाइल्स केअर सेंटर, वाशिम येथे निशुल्क मुळव्याध भगंदर फिशर गाठीचे आजार यावर निदान व लेझर द्वारे उपचार शिबिराचे आयोजन
साप्ताहिक सागर आदित्य
संजीवनी हॉस्पिटल अँड ॲडव्हान्स पाइल्स केअर सेंटर, वाशिम येथे निशुल्क मुळव्याध भगंदर फिशर गाठीचे आजार यावर निदान व लेझर द्वारे उपचार शिबिराचे आयोजन
वाशीम येथील संजीवनी हॉस्पिटल व ॲडव्हान्स पाइल्स केअर सेंटर येथे सातव्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक जाणीवेचा भाग ठेवून रुग्णांसाठी निशुल्क मुळव्याध ,भगंदर, फिशर, गाठी चे आजार यावर निदान व लेझर द्वारे उपचार शिबिराचे आयोजन दिनांक 23 व 24 मे २०२२ रोजी संजीवनी हॉस्पिटल, मंत्री पार्क, वाशिम येथे केले आहे. गरजू रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा .शिबिरातील ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांना अत्याधुनिक लेझर मशीन(Lasotronix Laser 1470) द्वारे अल्पदरात शस्त्रक्रिया करून देण्यात येईल. तसेच शिबिरातील रुग्णांना औषधी ,रक्त तपासणी यामध्ये सुध्दा विशेष सूट देण्यात येईल. शिबिरातील रुग्णांची तपासणी डॉ सौ. जागृती सा. आंबेकर M.S (Shalya) व डॉ . सागर आंबेकर M.D. करणार आहेत. शिबिरातील नाव नोंदणीसाठी रुग्णांनी या नंबर वर संपर्क साधावा .
शिबिराचे स्थळ- संजीवनी हॉस्पिटल मंत्री पार्क समोर, जुन्या जिल्हा परिषद च्या बाजूला, वाशिम.
दिनांक- 23 व 24 मे 2022
वेळ -सकाळी 11 ते 5
संपर्क-
९३२२६४२८९३
९५५२९६६१६७
९५५२५१७६२७
0 Response to "संजीवनी हॉस्पिटल अँड ॲडव्हान्स पाइल्स केअर सेंटर, वाशिम येथे निशुल्क मुळव्याध भगंदर फिशर गाठीचे आजार यावर निदान व लेझर द्वारे उपचार शिबिराचे आयोजन"
Post a Comment