
श्रीआदी जीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या वतीने प्रत्येकी 25 हजार रुपये ची आर्थिक मदत
साप्ताहिक सागर आदित्य/
श्रीआदी जीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या वतीने वाशिम जिल्हा गोरक्षण महासंघातिल 8 गोशाळाना आणी अकोला,बुलढाणा आणी यवतमाळ जिल्हातिल प्रत्येकी 2 गोशाळाना प्रत्येकी 25 हजार रुपये ची आथिक मदत केली यामधे आदी जीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई चे मुख्य विश्वस्थ जयेश भाई शाह यांचे वाशिम जिल्हा गोरक्षण महासंघाचे अध्यक्ष देवीदास राऊत पटिल यांनी आभार मानले आणी यापुढेही गोशाळाना मदत व्हावी ही अपेक्षा व्यक्त केली.गोशाळा या आर्थिक अडचणीत आहेत या मदती मुळे गोशाळाना गोमातेच्या चारा ची व्यवस्था करता येईल अशी महीती गोशाळा चालकांनी दिली.कार्यक्रमाचे आयोजन गोशाळा महासंघाचे संयोजक डॉ.सुनिल सुर्यवंशी अमरावती यानी केशव गोरक्षण सेवा समिती मंगरुळनाथ जि.वाशिम येथे केले होते. कार्यक्रमा करिता केशव गोरक्षण सेवा समिती मंगरुळनाथ चे अध्यक्ष श्री संतोष बियानी,गजु भाऊ बजाज,संतोष औताडे, adv भिकाजि ठाकरे,परश्राम महाकाळ विजय टोंचर,रामेश्वर मुखमले यांनी यशश्वी पणे कार्यक्रम पार पडला.
0 Response to "श्रीआदी जीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या वतीने प्रत्येकी 25 हजार रुपये ची आर्थिक मदत "
Post a Comment