-->

समृद्धी मार्गावर वाशीम च्या राजेश जाधव ने रोवला झेंडा सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदक

समृद्धी मार्गावर वाशीम च्या राजेश जाधव ने रोवला झेंडा सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदक


साप्ताहिक सागर आदित्य/

समृद्धी मार्गावर वाशीम च्या राजेश जाधव ने रोवला झेंडा सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले औरंगाबाद येथे संपन्न 3 ऱ्या राज्य स्तरीय रोड सायकलिंग स्पर्धेत इंडियन मेड गटात वाशीम जिल्ह्यातील राजेश जाधव ने वेगात सायकल चालवून प्रथम क्रमांक पटकावला व जिल्ह्याला सुवर्णपदक प्राप्त करून दिले  सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया चे  प्रताप जाधव, सायकलिंग असो ऑफ महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय वानखेडे व सचिव संजय साठे, गौतम दुबे यांचे हस्ते त्याला सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले.

वाशिम मध्ये आगमन झाल्या नंतर वाशिम रॉनदीनर ग्रुप चे संचालक चेतन शर्मा यांनी पुष्पहार व मिठाई नि त्यांचं स्वागत केले.






Related Posts

0 Response to "समृद्धी मार्गावर वाशीम च्या राजेश जाधव ने रोवला झेंडा सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदक "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article