-->

अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ वाशिम कार्यकारणी ची विशेष बैठक

अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ वाशिम कार्यकारणी ची विशेष बैठक




साप्ताहिक सागर आदित्य/

 वाशिम - अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ वाशिम कार्यकारणी ची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती

 या बैठकीला चंद्रकांत अवचार(राज्य सचिव, महाराष्ट्र), नितीनजी मरकाळे पाटील जिल्हा अध्यक्ष अकोला, डाॅ.प्रा.नानासाहेब सपकाळ जिल्हा उपाध्यक्ष अकोला, शिवाजीराव चव्हान महासचिव अकोला या सर्व माण्यवरांचे मार्गदर्शन लाभले आहे.व तसेच नविन कार्यकारणीची निवड करण्यात आली त्या मध्ये प्रामुख्यांने जिल्हा प्रभारीपदी राजेश पाटील सिरसाट यांची तर जिल्हा सचिवपदी दत्तरावजी भिसडे यांची निवड करण्यात आली त्या बद्दल अभिनंदन व पुढील कार्याला शुभेच्छा योगशिक्षकांच्या मागण्याबाबद आ. किरणराव सरनाईक यांना निवेदन देण्यात आले सर्वांची उपस्थिती लाभल्या बद्दल योग शिक्षक,योग साधकांना धण्यवाद अभार सुत्र संचालन सन्माननिय जगन्नाथ खिल्लारी यांनी तर आभार प्रदर्शन वाझुळकर सर यांनी केले.






0 Response to "अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ वाशिम कार्यकारणी ची विशेष बैठक "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article