-->

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा आमखेडा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा आमखेडा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली


साप्ताहिक सागर आदित्य/

आमखेडा - आज जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा आमखेडा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष  उद्धवराव जोगदंड यांनी प्रतिमेचे पूजन केले प्रास्ताविक  नवघरे सर यांनी केले विद्यार्थ्यांनी सुद्धा सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास श्री जोगदंड सर, भुजबळ सर, नवघरे सर ,काळबांडे सर ,इंगोले सर व विद्यार्थी उपस्थित होते.









0 Response to "जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा आमखेडा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article