-->

जल जीवन मिशन योजने मधून ग्राम पंचायत भोयता येथे शुद्ध पाण्याची विहीर व  गावात पाण्याची टाकी व पाईप लाईन.

जल जीवन मिशन योजने मधून ग्राम पंचायत भोयता येथे शुद्ध पाण्याची विहीर व गावात पाण्याची टाकी व पाईप लाईन.


साप्ताहिक सागर आदित्य/

प्रतिनिधी भोयता/गजानन चौधरी

   वाशिम : तालुक्यातील ग्राम पंचायत भोयता येथे 

जल जीवन मिशन योजने मधून मंजुर करुन आणले शुद्ध पाण्याची विहीर व  गावात पाण्याची टाकी व पाईप लाईन. 


सॅटेलाइट मशीन द्वारे गावातील पाण्याची पाईप लाईन मोजणे, गावातील नळाची जागा मोजणे व विहिरीची जागा निश्चित करणे.

        घर घर नळ घर घर पाणी व ग्रामपंचायत वासियांची पिण्याच्या पाण्याची अडचण दूर व निश्चित करण्यासाठी भोयता ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सचिव, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, इंजिनीयर चाफे आणि त्यांचे व्याप कॉस कंपनी चे सहकारी व सर्व गावकरी मंडळी हजर होते.
















0 Response to "जल जीवन मिशन योजने मधून ग्राम पंचायत भोयता येथे शुद्ध पाण्याची विहीर व गावात पाण्याची टाकी व पाईप लाईन. "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article