एकाच व्यासपीठावर सर्व निवडणूक सेवा आता जलद, सुलभ आणि सहज उपलब्ध.
साप्ताहिक सागर आदित्य
एक अॅप... ४० हून अधिक सेवा! ✨
#ECINET अॅप तुम्ही डाउनलोड केले आहे का?
एकाच व्यासपीठावर सर्व निवडणूक सेवा आता जलद, सुलभ आणि सहज उपलब्ध.
आजच ECINET अॅप डाउनलोड करा आणि मतदार नोंदणी, दुरुस्ती, पडताळणीसह विविध निवडणूक सेवांचा लाभ घ्या.
#ECINET #ECI #भारतनिवडणूकआयोग #मतदार #ElectionServices
0 Response to "एकाच व्यासपीठावर सर्व निवडणूक सेवा आता जलद, सुलभ आणि सहज उपलब्ध."
Post a Comment