ग्राम पंचायत दापुरी खुर्द येथे ग्रामस्थांच्या उपस्थित राष्ट्र संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली
साप्ताहिक सागर आदित्य
ग्राम पंचायत दापुरी खुर्द येथे ग्रामस्थांच्या उपस्थित राष्ट्र संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली
ग्राम दापुरी खुर्द ता. रिसोड येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे गावातील सरपंच अमोल नवघरे, ग्रामपंचायत सहाय्यक कर्मचारी विनायक सरनाईक, द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे वाशीम जिल्हाध्यक्ष संतोष वामन भालेराव व गावातील ग्रामस्थ अनिल शेषराव जाधव, वाघ आणि गावातील इतर मान्यवर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत राष्ट्र संत गाडगे बाबा यांच्या फोटो ला सर्वाच्या वतीने पुष्प गुच्छ मान वंदना देऊन राष्ट्र संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली
0 Response to "ग्राम पंचायत दापुरी खुर्द येथे ग्रामस्थांच्या उपस्थित राष्ट्र संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली"
Post a Comment