-->

वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे

वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे



 साप्ताहिक सागर आदित्य 

 वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे 

राष्ट्रीय 

हरित सेना व वनराई इको- क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने "फटाके मुक्त व पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करूया हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक भगत सर यांनी विद्यार्थ्यांना फटाक्यामुळे होणारे पर्यावरण प्रदूषण, धवनी प्रदूषण व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना फटाके न फोडता, पर्यावरण पूरक पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. शेवटी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article