-->

 'जयहिंद लोकचळवळ' चं पश्चिम विदर्भाचं 3 दिवसीय निवासी युवक प्रशिक्षण शिबिर

'जयहिंद लोकचळवळ' चं पश्चिम विदर्भाचं 3 दिवसीय निवासी युवक प्रशिक्षण शिबिर



साप्ताहिक सागर आदित्य 

 'जयहिंद लोकचळवळ' चं पश्चिम विदर्भाचं 3 दिवसीय निवासी युवक प्रशिक्षण शिबिर 

अकोला येथे मोठ्या उत्साहात पार पडले. अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि अकोला या 5 जिल्ह्यांच्या प्रत्येक तालुक्यातून 'जयहिंद लोकचळवळ' चे प्रतिनिधी व युवक मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी झाले होते.   


या तीन दिवसांच्या शिबिरात पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योजकता विकास आणि ग्रामीण विकास या विषयांवर तज्ज्ञांच्या उपस्थितीत सखोल विचारमंथन झाले. येत्या काळात महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावात जयहिंद लोकचळवळचा सदृढ समाजनिर्मितीचा विचार पोहचवण्यासाठी आणि प्रत्येक गावात आपल्या विचारांचा कार्यकर्ता तयार करण्याच्या दृष्टीने अनेक रणनीतीवर आम्ही सविस्तर चर्चा केली. या शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल जयहिंद लोकचळवळच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. 


याप्रसंगी जयहिंद लोकचळवळीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आमदार मनोज कायंदे, महादेवरावं सोळंके, श्रीहरी इंगोले,सिद्धार्थ सावध, यांच्यासह इतर प्रदेश कार्यकारिणी सदस्य, जिल्हा समन्वयक, तालुका समन्वयक व अनेक सहकारी व मान्यवर उपस्थित होते.


#JaihindPeopleMovement #Maharashtra #Amravati #Akola #Buldhana #Washim

0 Response to " 'जयहिंद लोकचळवळ' चं पश्चिम विदर्भाचं 3 दिवसीय निवासी युवक प्रशिक्षण शिबिर "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article