पोस्टे वाशिम शहर डीबी पथकाची गाडी चोरांना धास्ती
साप्ताहिक सागर आदित्य
पोस्टे वाशिम शहर डीबी पथकाची गाडी चोरांना धास्ती
मालेगाव येथील गाडी चोर केले जेरबंद जेरबंद
दोन गाड्या केल्या जप्त
शहरात सीडी डीलक्स आणि स्प्लेंडर गाडी चोरी जाण्याचे प्रमाण सर्वाधिक
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
मालेगाव येथे एक इसम नवीनच असलेल्या गाड्या कमी किमतीत विकत असलेबाबत गुप्त माहिती मिळाली असता त्याबाबत पो नि देवेंद्रसिंग ठाकूर साहेब यांना माहिती दिली असता तात्काळ पथक तयार करून मालेगाव येथे रवाना करण्यात आले. मालेगाव येथे गेल्यानंतर इसम नामे सागर पुरी वय- 26 वर्ष हा मिळून आला त्याच्याकडे एक वेस्पा स्कूटर मिळून आली त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सांगितले की तो गाड्या चोरी करतो व
करण शर्मा रा- मालेगाव याला विकण्यासाठी देतो त्याला एक ज्युपिटर स्कूटर गाडी दिली आहे.
करण शर्मा यालाही ताब्यात घेण्यात आले असता त्यांचेकडून एक निळ्या रंगाची ज्युपिटर स्कूटर ताब्यात घेतली आहे
सदरच्या दोन्ही गाड्या वाशीम शहर येथून चोरी झाल्या असून त्याबद्दल वाशीम शहर येथे
⏩1) गु र न 327/24 कलम 379 भा दवी
⏩2) गु र न 262/22 कलम 379 भादवी
अन्वये गुन्हा नोंद आहे नमूद दोन्ही गुन्ह्यातील चोरीला गेलेल्या दोन गाड्या दोन्ही आरोपीसह ताब्यात घेण्यात आल्या आहेत. नमूद दोन्ही आरोपी कडे पो स्टे ला दाखल इतर मोटार सायकल चोरी चे गून्ह्या संबंधाने तपास करण्याची तजवीज ठेवली आहे.
⏩सदरची कारवाई मा उपविभागीय पोलीस अधिकारी पुजारी यांचे मार्गदर्शनाखाली
पो नि देवेंद्रसिंग ठाकूर यांचे सूचनांप्रमाणे मसपोनी पुष्पलता वाघ , DB पथक अधिकारी पोउपनी निलेश जाधव सोबत पो ह 175/शैलेश ठाकूर, पो ह 786/ प्रशांत वाढणकर, पो शी 1322/उमेश देशमुख, पोशी 136/अमोल इरातकर, पो शी 1390/संदीप दुतोंडे, पो शी 872/संतोष कोरडे, पो शी 1396/प्रदीप बोडखे यांनी केली.
0 Response to "पोस्टे वाशिम शहर डीबी पथकाची गाडी चोरांना धास्ती"
Post a Comment