-->

पिक कर्जासाठी अडचणी येतात?  8698321930  आणि 07252 235813 येथे तक्रार करा  जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

पिक कर्जासाठी अडचणी येतात? 8698321930 आणि 07252 235813 येथे तक्रार करा जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन



 साप्ताहिक सागर आदित्य 

पिक कर्जासाठी अडचणी येतात?

8698321930  आणि 07252 235813 येथे तक्रार करा

जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन


वाशिम दि,6 शेतकरी बांधवांना पिक कर्ज घेण्या संदर्भात कुठलीही तक्रार असल्यास जिल्हा प्रशासनाकडून 8698321930 आणि 807252 235813 हे नंबर जाहीर करण्यात आले असून या नंबर वर आपली तक्रार नोंदवा असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले आहे.

 शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या अशाच समस्या लक्षात घेऊन, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टोल फ्री क्रमांक 8698321930 आणि  07252 235813 जारी करण्यात आला आहे. जो फक्त पीक कर्ज संबंधी समस्या सोडवण्यासाठी असेल. तेव्हा या टोल फ्री क्रमांक वर आपली तक्रार नोंदवावी. तक्रार नोंदविताना शेतकऱ्यांनी आपले नाव बँकेचे नाव आणि बँकेचे शाखेचे नावाचेही तपशील द्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वर यांनी केले आहे.

0 Response to "पिक कर्जासाठी अडचणी येतात? 8698321930 आणि 07252 235813 येथे तक्रार करा जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article