-->

करंजी ग्रामपंचायत वर जय हो बळीराजा पॅनलचे वर्चस्व

करंजी ग्रामपंचायत वर जय हो बळीराजा पॅनलचे वर्चस्व



 साप्ताहिक सागर आदित्य 

करंजी ग्रामपंचायत वर जय हो बळीराजा पॅनलचे वर्चस्व


 सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक  शुक्रवार 2 वाजता, ग्रामपंचायत कार्यालय करंजी येथे पार पडली, 

या निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी, दोन अर्ज होते,  १) श्रीमती त्रिवेणी धोंडू लहाने, २) सौ गीता दिगंबर खाडे, तर उपसरपंच पदासाठी सुद्धा दोन अर्ज होते, १) दिगंबर रामचंद्र लहाने, २) सौ आयोध्या दिगंबर खाडे, 

यामध्ये सरपंच पदासाठी श्रीमती त्रिवेणी धोंडू लहाने, यांची सरपंच पदासाठी बहुमताने निवड करण्यात आली, 

तर उपसरपंच पदासाठी, सौ आयोध्या दिगंबर खाडे यांची बहुमताने निवड करण्यात झाली  आमदार अमित    झनक, यांचे खंदे समर्थक जय हो बळीराजा पॅनलचे अध्यक्ष, राजेंद्र शालिग्राम लहाने, अखेर यांच्या प्रयत्नाला यश येऊन, यांच्या पॅनल चा सरपंच पदासाठी दणदणीत विजय झाला, 

निवडणूक अधिकारी म्हणून, 

 मोरे  ( गट विकास अधिकारी मालेगाव) बेदरकर  ( तलाठी करंजी)  विलास नवघरे, ( ग्रामसेवक करंजी) यांनी काम पाहिले

या निवडणुकीमध्ये,बळीराजा पॅनलच्या श्रीमती त्रिवेणी धोंडू लहाने यांची एकमताने सरपंच पदी निवड झाली प्रतिष्ठेची मानली जाणारी करंजी ग्रामपंचायत वर पुन्हा एकदा आमदार अमित झनक यांच्या गटाच्या जय हो बळीराजा प्यानलचे  वर्चस्व कायम राहले  या वेळी गावातील  उपस्थित राजेंद्र शालिग्राम लहाने अध्यक्ष जय हो बळीराजा मित्र मंडळ करंजी, किशोर पाटील लहाने, मा सरपंच रमेश भिकाजीं लहाने, दत्तराव कारभारी,मा सरपंच राजकुमार सुभाष लहाने,दिलीप वसंतराव लहाने.नदकिशोर वामन लहाने,शालिकराम काळे,अमोल पाटील लहाने, माजी सरपंच सुरेश पाटील लहाने , मा उपसरपंच भागवतराव खाडे,मा सरपंच माधव तुळशीराम लहाने, पंजाबराव लहाने ,सुभाष हरिभाऊ लहाने,परशराम रामभाऊ लहाने,गजानन कुंडलिक लहाने,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भुषण भागवतरावं खाडे, ,ग्रामपंचायत सदस्य दिगंबर रामचंद्र लहाने, ग्रामपंचायत सदस्य, गणेश मधुकर लहाने, , पंचायत समिती सदस्य सिद्धार्थ सिताराम खिल्लारे , रमेश महाराज

जयदेव पाटील लहाने,, प्रकाश विश्राम लहाने,मोहन तुळशीराम लहाने, से सो अध्यक्ष, लक्ष्मण दिगंबर खाडे ,से स सोसायटी सदस्य प्रकाश प्रल्हाद लहाने,राष्ट्रवादी सोशल मीडिया तालुका अध्यक्ष किशोर तान्हाजी लहाने, सोनु सुरेश लहाने,भगवान लहाने,नितीन दिनकर लहाने,  परसराम  लहाने,सतीश खिलारे रामदास तान्हाजी लहाने,  ,संदीप पळसकर अश्विन खिलारे या वेळी बहुसंख्य गावकरी मडळी उपस्थित होते

0 Response to "करंजी ग्रामपंचायत वर जय हो बळीराजा पॅनलचे वर्चस्व"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article