
वाशिम ते पंढरपूर एसटी बस सुरू करण्यासाठी आमदार मलिक यांना निवेदन,
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम ते पंढरपूर एसटी बस सुरू करण्यासाठी आमदार मलिक यांना निवेदन,,, आध्यात्मिक समन्वय आघाडीचा पुढाकार महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जिल्ह्यातून हजारो भाविक भक्त पंढरपूरला जातात परंतु पंढरपूरला जाण्यासाठी वाशिम आगारातून वाशिम ते पंढरपूरसाठी गाडी नसल्यामुळे वारकऱ्यांच्या जाण्या येण्याची गैरसोय होत असल्यामुळे पंढरपूर जाण्यायेण्या ची गैरसोय होऊ नये.म्हणून भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडीच्या वतीने वतीने तसेच वारकऱ्यांच्या वतीने वाशिमचे आमदार लखन जी मलिक यांना वाशिम ते पंढरपूर एसटी बस सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी आमदार लखन मलिक यांनी यांनी वारकऱ्याच्या निवेदनाची दखल घेत आपण वाशिम ते पंढरपूर व पंढरपूर ते वाशिम एस टी लवकरच सूरू करू असे सांगितले. यावेळी उपस्थित जेष्ठ वारकरी केशव महाराज. गजानन महाराज शिंदे रतन महाराज आढाव अध्यात्मिक समन्वय आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर भोयर रामेश्वर पाटील महाले विश्वनाथ झाटे सखाराम महाराज देवरे केशव महाराज इडोळे सखाराम महाराज देवरे गजानन महाराज भोयर केशव महाराज इडोळे बापूराव झाटे मुरली महाराज कुठे बाबूराव धानोरकर विठ्ठल जातेसखाराम महाराज देवरे केशव महाराज इडोळे बापूराव झाटे मुरली महाराज कुटे बाबूराव धानोरकर विठ्ठल झाटे विशाल धानोरकर यांच्यासह वारकऱ्यांची उपस्थिती होती
0 Response to "वाशिम ते पंढरपूर एसटी बस सुरू करण्यासाठी आमदार मलिक यांना निवेदन,"
Post a Comment