-->

श्री पांडुरंग विद्यालयात आरोग्य तपासणी संपन्न

श्री पांडुरंग विद्यालयात आरोग्य तपासणी संपन्न



साप्ताहिक सागर आदित्य 

श्री पांडुरंग विद्यालयात आरोग्य तपासणी संपन्न 

 येथील श्री. पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात  ग्रामीण रुग्णालय मालेगाव मार्फत वर्ग ५वी ते १२ वीच्या सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

    यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. गि-हे मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांची वजन घेऊन त्यांची विविध तपासण्या केल्या व विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक सल्ला व मार्गदर्शन केले. यावेळी ए. एन. एम.कर्मचारी या उपस्थित होत्या. तपासणी दरम्यान काही विद्यार्थ्यांना डॉक्टर गि-हे मॅडम यांनी वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे रेफर केले व या विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. 

    यावेळी विद्यालयाचे प्राचार्य  आर. एन. देशमुख सर व श्री एन.डी. भिंगे सर व कर्मचारी .पी. एस. जोगदंड यांनी सहकार्य केले

Related Posts

0 Response to "श्री पांडुरंग विद्यालयात आरोग्य तपासणी संपन्न"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article