
श्री.पांडुरंग विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
साप्ताहिक सागर आदित्य
श्री.पांडुरंग विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
पिंपळा:-दि.०१ ऑगस्ट २०२२ रोजी येथील श्री.पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर.एन.देशमुख सर तर प्रमुख पाहूणे म्हणून जी.एम.कदम सर हे उपस्थित होते. विद्यालयातील विविध विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरील भाषणे केली.
यावेळी प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारीवर्ग व विद्यार्थी बहूसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.डी.भिंगे तर आभारप्रदर्शन जी.डी.कोरडे यांनी केले.
आहे .
0 Response to " श्री.पांडुरंग विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती साजरी"
Post a Comment