अंगणवाडी सेवीकांनी साकारेल अमृत महोत्सवाचे बोधचिन्ह
साप्ताहिक सागर आदित्य
अंगणवाडी सेवीकांनी साकारेल अमृत महोत्सवाचे बोधचिन्ह
७५व्या आझादी का अमृत महोत्सवा अंतर्गत नागरी वाशिम येथील अंगणवाडी क्र. ८१ मध्ये 10 ऑगस्ट रोजी महिला व बालविकास जिल्हा प्रकल्प अधिकारी मीनाक्षी भस्मे मॅडम, तसेच उप जिल्हा पुरवन आधकारी राजेश वजीरे व तेजश्री कोरे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वितरीत करण्यात आले. त्याप्रसंगी अंगणवाडी सेविकांनी मानवी ७५ वा अमृत महोत्सवाचे बोहाचिन्ह साकारत भारत माता की जय अशा घोषणा दिल्या . घोषणा देतांना अक्षरशः अंगावर शहार उभे राहील अशा शब्दात भस्मे मॅडमनी आपले मनोगत व्यक्त केले . 13 ऑगस्ट तो 15 ऑगस्ट दरम्यान , ' हर घर तिरंगा' उपक्रमांतर्गत प्रत्येक कार्यालयावर व घरावर प्रत्येक वार्डात झेंडा उभारला जाणार आहे . त्याप्रमाणे या कालावधित विविध प्रकारचा आयोजन देखील अंगणवाडी स्तरावर केले जाणार आहे . या सर्व बाबींमध्ये जावीमध्य 'हर घर तिरंगा हर घर पोशन' बाबत जनजागृती केली जाणार आहे . त्याच याप्रमाणे या तीन दिवसात प्रभात फेरीची माध्यमातून वाडीवाडीतून जनजागृती करतांना सेविका आपली भूमिका बजावत आहे महिला व बालविकास प्रकल्प कार्यायलयाच्या या आगळ्या वेगळ्या मानवी बोधचिन्हाचे अधिकारी वजीरे यांनी कौतुक केले . कार्यक्रमाला भाजपा शहर सरचिटणीस कृष्णाभाऊ देशमाने व कार्यक्रमासाठी मुख्यसेविका चिटणीस मॅडम यांचे मार्गदर्शन् लाभले अं.क्र.८१ चा सेविका नंदा गोटे यांनी कार्यक्रमाचे
आयोजन केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोरकर ताई यांनी केले कार्यक्रमाला सर्व असे उपस्थीत होत्या .
केले
0 Response to "अंगणवाडी सेवीकांनी साकारेल अमृत महोत्सवाचे बोधचिन्ह "
Post a Comment