
मौजे कोयाळी ( बु ) रिठद येथील जिल्हा परिषद शाळेचे निकृष्ट काम पूर्ण करा जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन - गोपाल भिसडे
साप्ताहिक सागर आदित्य
मौजे कोयाळी ( बु ) रिठद येथील जिल्हा परिषद शाळेचे निकृष्ट काम पूर्ण करा जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन - गोपाल भिसडे
रिसोड तालुक्यातील मौजे.कोयाळी (बु) रिठद येथील जिल्हा परिषद शाळेची रूम सन 2006 ते 2007 या कालावधीत पूर्ण झाली असून ती पूर्णपणे निकृष्ट दर्जाची झालेली आहे, संबंधित कामाचे पूर्ण स्टील गज उघडं पडलं असून पूर्ण पाण्याने जंगलेला आहे, तरी कधीही पडण्याची दाट शक्यता आहे, आणि जीवित हानी होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे, तरी या संदर्भात मा. निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी वाशिम यांना हा प्रश्न मार्गी लावा या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते गोपाल भिसडे यांनी निवेदन दिले आहे,,
0 Response to "मौजे कोयाळी ( बु ) रिठद येथील जिल्हा परिषद शाळेचे निकृष्ट काम पूर्ण करा जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन - गोपाल भिसडे"
Post a Comment