-->

उन्हाळी मुंग शेती दिन व खरिप हंगामपुर्व पिक नियोजन कार्यशाळा संपन्न.

उन्हाळी मुंग शेती दिन व खरिप हंगामपुर्व पिक नियोजन कार्यशाळा संपन्न.


साप्ताहिक सागर आदित्य/

उन्हाळी मुंग शेती दिन व खरिप हंगामपुर्व पिक नियोजन कार्यशाळा संपन्न.

मालेगाव :
सुविदे फाउंडेशन,कृषी विज्ञान केंद्र व  कृषी विभाग,तालुका कृषी अधिकारी मालेगाव जिल्हा वाशीम च्या वतीने उन्हाळी मुंग शेती दिन व खरिप हंगामपुर्व पिक नियोजन कार्यशाळा मालेगाव तालुक्यातील सोमठाणा येथे पार पडली...
       या कार्यक्रमात कडधान्य पिकांचे शिफारशीत तंत्र तसेच पुढिल खरिप हंगामपुर्व पिक नियोजन या विषयावर प्रामुख्याने डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ व कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन सोमठाणा येथील शेतकरी बांधव व सोमठाणा येथील कृषी सहायक यांनी केले होते.





0 Response to "उन्हाळी मुंग शेती दिन व खरिप हंगामपुर्व पिक नियोजन कार्यशाळा संपन्न."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article