-->

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आमखेडा येथे सांस्कृतिक ओट्याचे नूतनीकरण

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आमखेडा येथे सांस्कृतिक ओट्याचे नूतनीकरण




साप्ताहिक सागर आदित्य/

आमखेडा :  दि. 18/ 12 /2021 ला जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आमखेडा येथे सांस्कृतिक ओट्याचे नूतनीकरण  डॉ. संतोष बाबाराव जोगदंड यांच्या स्वयम् प्रेरणेतून देण्यात आले त्यांचे उद्घाटन  दत्ता हरिभाऊ जोगदंड व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक उध्दवराव जोगदंड  यांनी केले, या कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष, सदस्य, शिक्षक वृंद, विद्यार्थी व सर्व गावकरी उपस्थित होते.















0 Response to "जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आमखेडा येथे सांस्कृतिक ओट्याचे नूतनीकरण"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article