शेतकरी अभ्यास वर्ग वाशिम जिल्हा
साप्ताहिक सागर आदित्य/
दीनदयाल सेवा प्रतिष्ठान,
शेतकरी अभ्यास वर्ग वाशिम जिल्हा
वाशिम डिसें.२० : भविष्यातील शेती व आरोग्याचा संभाव्य धोका लक्षात घेता.आपण वाशिम जिल्ह्यातील निवडक शेतकरी बंधुकरीता.
कमी खर्चीक, विषमुक्त, गौआधारित शेती हा विषय घेऊन शेतकरी अभ्यास वर्ग घेण्याचे ठरविले आहे.
मार्गदर्शक - अनिलजी गावंडे,
(शेतकरी विकास प्रकल्प, यवतमाळ समन्वयक)
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार,
तसेच अन्य शेतीतज्ञ मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत
तरी आपण हा कार्यक्रम आपलाच समजुन वेळेवर उपस्थित राहावे,सहकार्य करावे असे पाटील अॅन्ड कंपनी कडून आवाहन
( टीप- कार्यक्रमात भोजनाची व्यवस्था आहे)
👉 सोमवार.२० डींसेबर २०२१
👉 वेळ.. सकाळी १०:३० वा
स्थळ- रूख्मिणीमाता गोरक्षण,पिंप्री (खुर्द)ता. मंगरूळनाथ जी वाशिम.
0 Response to "शेतकरी अभ्यास वर्ग वाशिम जिल्हा"
Post a Comment