-->

एसटी ठकर्मचारी यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला शिवसंग्राम संघटनेचा   जाहीर पाठिंबा

एसटी ठकर्मचारी यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला शिवसंग्राम संघटनेचा जाहीर पाठिंबा


 साप्ताहिक सागर आदित्य :

आज  शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष  आमदार  विनायकराव मेटे  यांच्या आदेशानुसार रिसोड आगार जिल्हा वाशिम येथे एसटी ठकर्मचारी यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला शिवसंग्राम संघटनेचा   जाहीर पाठिंबा,यावेळी उपस्थित  शिवसंग्राम जिल्हा अध्यक्ष गजानन इढोळे, जिल्हा सचिव धनंजय  बाजड , जिल्हा सरचिटणीस अनिल खानझोडे,जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश शिकारे ,दापुरी सरपंच राजु जाधव ,शिवसंग्राम कार्यकर्ते सुधाकर धोंगडे यांची उपस्थिती होती, आंदोलनाची दखल न घेतल्यास किंवा एसटी कर्मचाऱ्यावर कोणतीही कारवाई केल्यास शिवसंग्राम  आंदोलन करेल









Related Posts

0 Response to "एसटी ठकर्मचारी यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला शिवसंग्राम संघटनेचा जाहीर पाठिंबा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article