-->

हराळ ग्रामपंचायतीला स्वच्छ कार्यालय हा पुरस्कारमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम यांच्या हस्ते देण्यात आला.

हराळ ग्रामपंचायतीला स्वच्छ कार्यालय हा पुरस्कारमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम यांच्या हस्ते देण्यात आला.

 


साप्ताहिक सागर आदित्य/

वाशिम : जिल्हा परिषद  येथे स्वच्छ कार्यालय हा पुरस्कार वाशिम जिल्ह्यातील हराळ ग्रामपंचायतीला मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम यांच्या हस्ते देण्यात आला आहे. पुरस्कार  वितरण सोहळ्यात आशाताई विष्णु सरकटे (सरपंच) मिनाताई रामचंद्र वाठोरे (उपसरपंच) एम.डी.सदार ग्राम विकास अधिकारी. विष्णु नाना सरकटे ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश बारस्कर,संदीप सरकटे, अतुल उकळकर,हजर होते.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ कार्यालय पुरस्कार वितरण आणि स्वच्छतेचे नायक गौरव समारंभ जिल्हा परिषदेच्या सभागृहात  थाटात संपन्न झाला.अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात स्वच्छतेबाबत विविध उपक्रम राबविले जात आहेत.







0 Response to "हराळ ग्रामपंचायतीला स्वच्छ कार्यालय हा पुरस्कारमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम यांच्या हस्ते देण्यात आला. "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article