-->

जय भवानी शेतकरी बचत गट मेडशी. रास्त धान्य येथे.कोरोना लसीकरनाला उत्तपुस प्रतिसाद

जय भवानी शेतकरी बचत गट मेडशी. रास्त धान्य येथे.कोरोना लसीकरनाला उत्तपुस प्रतिसाद

 


साप्ताहिक सागर आदित्य/

जय भवानी शेतकरी बचत गट मेडशी. रास्त धान्य येथे.कोरोना लसीकरनाला उत्तपुस प्रतिसाद

मालेगाव : तालुक्यात जय भवानी बचत गट मेडशी येथे रास्त धान्य दुकान येथे दि. १७ नोव्हेंबर बुधवारी कवच कुंडल लसीकरण कॅम्प घेण्यात आले.  कलेक्टर  यांच्या आदेशानुसार गावात मध्ये लसीकरण कॅम्प घेऊन. व लोकांना लस विषयी मार्गदर्शन करून गावात वेगवेगळ्या ठिकाणी. लसीकरण कॅम्प घेण्यात सुरू आहे. या लसीकरणा साठी गावामधील लोकांना लस घेण्यासाठी आरोग्य विभाग कर्मचारी यांनी पुढाकार घेऊन या लसीकरणाचा माहिती दिली.

या वेळी डॉ. शुभम सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक रामकृष्ण फड, आरोग्य सेविका आशा भोसले, अंगणवाडी सेविका मंगला तायडे, लता तायडे, विद्या चव्हाण, साधना तायडे, बचत गट लता जाधव, लक्ष्मी गोरे, रेणुका राठोड, नर्गीस बेनिवाले ,माजी ग्रामपंचायत सदस्य, दत्तराव घुगे,भास्कर थोरात,बुरान पठाण,भीमराव चव्हाण,रास्त धान्य डिलर डिगाबर घुगे यांनी या लसीकरणासाठी परीश्रम घेतले

0 Response to "जय भवानी शेतकरी बचत गट मेडशी. रास्त धान्य येथे.कोरोना लसीकरनाला उत्तपुस प्रतिसाद"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article