वाशिम जिल्हा व मानोरा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट सोसिएशनच्या वतीने कोरोना योद्धांचा सन्मान
मानोरा - तालुक्यातील सर्व सन्माननिय सभासद बंधुचा कोव्हीड काळात उल्लेखनिय कामगगिरी केल्या बद्दल "कोरोना योद्धां " सत्कार , सन्मान "कार्यक्रम सपन्न या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मध्ये वाशिम जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेश पाटील सिरसाट सचिव नंदकीशोरजी झंवर उपाध्यक्ष विजय ठाकरे सहसचिव हरीष लाहोटी संघटन सचिव नंदकीशोर अग्रवाल कोषाध्यक्ष शालजी मिसाळ ई.सी.मेंम्बर संजयजी म्हातारमारे प्रदीपजी नागे सहसचिव , अशोक सोमानी ई. सी बालाजी चौधरी ता.सचिव म.पीर कपिलजी राठोड ता.अध्यक्ष,ता.सचिव सुमितजी राठी ता.कोषाध्यक्ष पियुष देशमुख सचिन ठाकरे व मानोरा तालुका सभासदाच्या उपस्थिती मध्ये उत्साहात संपन्न सुत्रसंचालन,आभार प्रर्दशन ईमरानभाई पोपटे यांनी केले सर्वांचे अभिनंदन,धन्यवाद सर्वांच्या प्रती आभार
दिवाळी बंपर ऑफर...
कमी दरात लेडीज रेडिमेड मिळेल
Exchange Offer Available...
0 Response to "वाशिम जिल्हा व मानोरा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट सोसिएशनच्या वतीने कोरोना योद्धांचा सन्मान "
Post a Comment